मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle • Santosh Solapurkar दुसर्या करता जगण हेच खर आयुष्या आहे....
 • Vijay Joshi Distance between birth & death is called life.
 • Mayuresh Gangurde Life means collecting even enjoying All Good , bad experience in one basket and Enjoy joyfully till last breath! !!
 • Sonali Sawant Life is full of njoymnt , happiness , relations ( real n fake both ) working hard , earning money , sadness , care for each others happiness.....loving our beloved .....hating our haters ....fighting with them....Some socially show off. ... ....and eating food for living
  11 hrs · Like · 2
 • Sunita Shivaji Shinde Life is big laboratory for every kind of experiment !!!
 • Kishore Mundhe जीवन
 • श्रीकांत बाळासाहेब देसुरकर बेळगाव आयुष्य म्हणजे
  तळ्यात मळ्याचा खेळ असतो
  एक चुकीची उडी जाते ...See More
  10 hrs · Edited · Like · 2
 • Ramesh Gaikwad LIFE IS STRUGGLE AND IT IS APPORTUNITY GOT BY GOD TO DO GOOD WORK ON EARTH
 • Ashutosh Thakre Life is friends... life is love... life is smile... life is child...
 • Mohan Chaudhari TUMHI LIFE KASA ENJOY KARTA TYAVAR LIFE CHI PARIBHASHA AVALAMBOON AAHE....SPECIFICALLY LIFE MHANJE KAI SANGTA YENAR NAHI.
 • Bhagwan Pingale आयुष्य - प्रत्येक चांगल्या व वाईट अनुभवातून एक चांगला बोध घेत उत्तम निर्णय घेऊन जबाबदार्या व कर्तव्य (समाजीक व कौटुंबिक ) पार पाडत राहणे
 • Pooja Patil Life is dream
  7 hrs · Like · 1
 • Meena Varangaonkar LIFE MEANS SEVA DHARMA!!!!!!!!
  7 hrs · Like · 1
 • Vikas Kauthale मरेपर्यंत जिवंत राहणे. ...
  7 hrs · Like · 1
 • Vikas Kauthale ................
  आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही.! मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसुन खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.
  आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.! तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाने आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.
  जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
  तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैशे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैशे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते.
  एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
  मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल.
  म्हणूनच म्हणतो नं..
  "आयुष्य खुप कमी आहे,
  ते आनंदाने जगा..!
  प्रेम मधुर आहे,
  त्याची चव चाखा..!
  क्रोध घातक आहे,
  त्याला गाडुन टाका..!
  संकटे ही क्षणभंगुर आहेत,
  त्यांचा सामना करा..!
  डोंगराआड गेलेला सूर्य
  परत दिसू शकतो,
  पण माथ्या आड गेलेला "जिवलग"
  परत कधीच दिसत नाही" ...........
  आठवणी या चिरंतन आहेत,
  त्यांना ह्रदयात साठवून ठेव
 • Shubhada Gawand आयुष्य म्हणजे रोज काहीतरी नविन शिकणे , आयुष्य म्हणजे सुखाच्या मागे न धावता जे आहे त्यातच सुख मानणे .
  6 hrs · Like · 2
 • Neelam Bharati Y question mark
 • Drshivangit Nimbekar Ayushyachi wyakhya hi konachi hi kadhich sarkhi adu shakat nahi, ayushya , he roj ek jhunj ahe ani masti hi.tila apan kadhich akhun shakat nahi , wa pudhach ayushya tharvu shakat nahi
 • Rajendra Dhumal JAGANAVER PREM KARANE HEACH JIVAN
 • Rubina Shaikh Varil pratyekachi ,aauushyachi wyakhya khup aavadali aani patli hi.
  Jya rangacha chashma lavnar, tya rangache jag disnar,aani tya pramane aauushya Chi wyakhya hi badalat janar.

 • Usha Dhond Malkerneker  for me life is a collection of moments; precious, happy, sad, and filled with many other emotions. Life is collection of many actions; kind, hurtfull some intentional many unintentional. Life is times for reflection on the journey in your   past some with regrets many nostalgic. Life is oppertunity to make a difference in the life of others; your loved ones even strangers. This is what I thought of after reading your question, intentionally haven't read your answer, wanted to say what I think is life...


 • Swapnali 'Nadkarni' Mantri Life is being alive, not just physically. Enjoying every aspect of being alive, appreciating all that comes our way and being grateful to HIM for giving us this opportunity of being alive.Aishwarya Kokatay: ही व्याख्या माझ्या वाचण्यात आली :  
-माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो
आणि .........
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो.
" नाव '' आणि " " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य ''